Thursday, May 19, 2011

‘झी टॉकिज’ आणि ‘शेमारू एन्टरटेन्मेंट’ आस्थापनाचे कार्यकारी निर्माते अन् अभिनेते अविनाश खर्शीकर यांची हिंदु जनजागृती समितीकडे विनाअट क्षमायाचना

'मस्त चाललंय आमचं' या चित्रपटात साधू-संतांचे अश्लाघ्य विडंबन केल्याचे प्रकरण
हिंदूंनो, या यशासाठी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !

मुंबई, १८ मे (वार्ता.) - 'मस्त चाललंय आमचं' या चित्रपटात साधू-संतांचे अश्लाघ्य विडंबन केल्याच्या प्रकरणी 'झी टॉकिज' आणि 'शेमारू एन्टरटेन्मेंट' आस्थापनाचे कार्यकारी निर्माते अन् अभिनेते अविनाश खर्शीकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाकडे विनाअट क्षमायाचना केली आणि तसे लेखी पत्र देण्याचे
मान्य केले. ( चित्रपट, नाटके, विज्ञापने, दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम यांत हिंदूंची श्रद्धास्थाने � [...]



No comments:

Post a Comment